शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ची  कौतुकास्पद कामगिरी

शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम  व्दारा राज्यसभा सदस्य मा. प्रियंका चतुर्वेदी यांच्या सहाय्याने वन रुपी क्लिनिक च्या माध्यमातून १ लाख लोकांची थर्मल (फिवर) स्क्रिनिंग पूर्ण.


शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम ची  कौतुकास्पद कामगिरी


बोलून नाही करून दाखिवनार १ लाख टप्पा पूर्ण लवकरच अजुन एक लाख स्क्रिनिंग पूर्ण करणार- सुनिल खाबिया  जैन


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री मा.श्री. उध्दवसाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख पर्यावरणमंत्री मा. श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आपले लोकप्रिय खासदार मा. श्री. गजानन कीर्तिकर साहेब व विभागप्रमुख परिवहन मंत्री ऍड. अनिल परब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा सदस्य मा. प्रियंका चतुर्वेदी व वन रुपी क्लिनिक चे संचालक डॉ. राहुल घुले यांच्या सहाय्याने वन रुपी क्लिनिक च्या प्रोफेशनल वैद्यकीय टीम मार्फत शिवसेना विधानसभा अंधेरी पश्चिम मधील १ लाख लोकांची दारोदारी जाऊन थर्मल (फिवर) स्क्रिनिंग करण्यात आली.


आजपर्यंत  विभागातील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ, शिवनेर मित्र मंडळ, गांवदेवी गणेश मित्र मंडळ, गोकुळ गणेश मित्र मंडळ, जॉली सर्कल मित्र, एकता मित्र मंडळ, सहयोग मित्र मंडळ,न्यू भारत मित्र मंडळ, बंगाली बाबा चाळ आणि परिसर, गांवदेवी मित्र मंडळ, साई गणेश मित्र मंडळ, जयवंत सेठ निवास, शितलादेवी झोपडपट्टी, शितलादेवी ट्रान्सीट कॅम्प, शिवनगर कॅम्प, कपासवाडी कॅम्प, शिवशक्ती, इंदिरानगर, एच. एम. पी स्कुल परिसर, शांती सदन भवन कॉलेज, शक्ती नगर, डी. एन. नगर, गुरुमाऊली, मातृछाया, डी. एन. नगर, मोरागाव, सरदार वल्लभभाई पटेल नगर, म्हाडा कॉलनी चार बंगला सोसा. नं. १ ते ४२, शांती टॉवर.


 


त्याच बरोबर कपासवाडी, म्हाडा कॉलनी, अंधेरी गावठाण, पांडू पाटील लेन, इंदिरानगर १ व २, शिवाजी नगर १ व २, मांगेलावाडी, कोळीवाडा,इंदिरा नगर नं १, प्रेम नगर, शास्त्रीनगर सोसायटी रोड, जू डायमंड, टाटा कंपाऊंड, अळू वाडी, बौद्ध नगर, हनुमान नगर, संजय नगर, धोबीघाट,  शास्त्रीनगर, गावठाण, जुनी पोलीस लाईन परिसर विलेपार्ले पश्चिम इ. परिसरात थर्मल (फिवर) स्क्रिनिंग पूर्ण झाली आहे. इतर विभागात थर्मल (फिवर) स्क्रिनिंग करणे चालू आहे असे अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन यांनी यशोभारत टाइम्स शी बोलताना सांगितले.